गणित

दिनांक १५ जून २०२० पासून दैनंदिन online  offline  अभ्यासक्रम

इ.- ७ वी सातवी

दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ

Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन

विषय   --   गणित
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा 
भौमितिक रचना-कोणदुभाजक,
त्रिकोण रचना

1)3.5सेमी,55 अंश या मापाचे कोण काढा व दुभाजक काढा.
2)त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करा सराव करा.
3)रेषाखंडत्रिकोणवर्तुळाची एकरूपता च्या व्याख्या सांगा


पुर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
पुर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकाराभागाकाराचे नियम पाठ करा आणि लिहा.

मसावि - लसावि
दिलेल्या संख्यांचा मसावि लसावि काढात्यांचा गुणाकार दिलेल्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो हे पडताळून पहा.

कोण व कोनांच्या जोड्या,बहुभुजाकृती
1)रेषीय जोडीतील कोन तयार करून सामाईक भुजा move करून वेगवेगळ्या रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या अनुभवा.
2)वेगवेगळ्या बहुभुजाकृती काढा.

परिमेय संख्या व त्यावरील क्रिया
1)2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत?त्या लिहा
2)परिमेय संख्या घेऊन गुणाकार भागाकार च्या क्रिया करा..

घातांकघातांकाचे नियम,वर्गमूल काढणे

1)घातांकाचे नियमांचा तक्ता बनवाव पाठांतर करा.
2)वर्गमुलाची उदाहरणे सोडवा.

जोडस्तंभालेख
व्रृत्तपत्रातील विविध प्रकारच्या आलेखांचा संग्रह करा.

बैजिक राशी व त्यावरील क्रियाएकचल समीकरणे

सरावसंच सोडवून नियमावली चा तक्ता बनवा.

समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
विज्ञानातील व दैनंदिन जीवनात व्यवहारातील समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची उदाहरणे सांगा व चर्चा करा

१०
बॅक व सर लव्याज
तुमच्या घरातील मोठ्यांच्या परवानगीने त्यांच्या बॅक पासबुकातील नोंदीचा अर्थ समजून घ्या.

११
वर्तुळ
Geogebra software चा वापर करून केंद्रीय कोण आणि कंसाची मापे यांचा सहसंबंधmove option चा वापर करून अनुभवा.

१२
परिमिती व क्षेत्रफळ,पृष्ठफल


विविध आकाराचे मोबाईल फोन पाहून त्याच्या स्क्रीन चे क्षेत्रफळ व पृष्ठफल काढा.

१३
पायथागोरसचा सिद्धांत
विविध आकाराचे काटकोन त्रिकोण काढात्यांच्या तीनही बाजू मोजून पायथागोरस च्या सिद्धांतानुसार पडताळून पहा.

१४
बैजिक सूत्रेवर्गविस्तार
विस्तार सुत्राचा उपयोग करून संख्यांच्या किंमती काढा.(सरावसंच 50)

१५
सांख्यिकी.
वर्गातील विद्यार्थ्यां चे 10 चे गट करुन प्रत्येक गटातील मुलांच्या उंचीची सरासरी काढा.

इ.- ७ वी सातवी. वर्गशिक्षक :- श्री. विठ्ठल लक्ष्मण कारोटे

याखालील माहिती संकलन :- श्री.विठ्ठल लक्ष्मण कारोटे  Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव

विषय   --   गणित
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा
भौमितिक रचना-कोणदुभाजक,
त्रिकोण रचना


1)3.5सेमी,55 अंश या मापाचे कोण काढा व दुभाजक काढा.
2)त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करा सराव करा.
3)रेषाखंड, त्रिकोण, वर्तुळाची एकरूपता च्या व्याख्या सांगा


पुर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार

पुर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकाराभागाकाराचे नियम पाठ करा आणि लिहा.

मसावि - लसावि




दिलेल्या संख्यांचा मसावि लसावि काढा. त्यांचा गुणाकार दिलेल्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो हे पडताळून पहा.

कोण व कोनांच्या जोड्या,बहुभुजाकृती

1)रेषीय जोडीतील कोन तयार करून सामाईक भुजा move करून वेगवेगळ्या रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या अनुभवा.
2)वेगवेगळ्या बहुभुजाकृती काढा.

परिमेय संख्या व त्यावरील क्रिया

1)2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत?त्या लिहा
2)परिमेय संख्या घेऊन गुणाकार भागाकार च्या क्रिया करा..

घातांक- घातांकाचे नियम,वर्गमूल काढणे

1)घातांकाचे नियमांचा तक्ता बनवा, व पाठांतर करा.
2)वर्गमुलाची उदाहरणे सोडवा.

जोडस्तंभालेख

व्रृत्तपत्रातील विविध प्रकारच्या आलेखांचा संग्रह करा.

बैजिक राशी व त्यावरील क्रिया- एकचल समीकरणे


सरावसंच सोडवून नियमावली चा तक्ता बनवा.

समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

विज्ञानातील व दैनंदिन जीवनात व्यवहारातील समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची उदाहरणे सांगा व चर्चा करा

१०
बॅक व सर लव्याज
तुमच्या घरातील मोठ्यांच्या परवानगीने त्यांच्या बॅक पासबुकातील नोंदीचा अर्थ समजून घ्या.

११
वर्तुळ

Geogebra software चा वापर करून केंद्रीय कोण आणि कंसाची मापे यांचा सहसंबंधmove option चा वापर करून अनुभवा.

१२
परिमिती व क्षेत्रफळ,पृष्ठफल


विविध आकाराचे मोबाईल फोन पाहून त्याच्या स्क्रीन चे क्षेत्रफळ व पृष्ठफल काढा.

१३
पायथागोरसचा सिद्धांत

विविध आकाराचे काटकोन त्रिकोण काढा, त्यांच्या तीनही बाजू मोजून पायथागोरस च्या सिद्धांतानुसार पडताळून पहा.

१४
बैजिक सूत्रे- वर्गविस्तार

विस्तार सुत्राचा उपयोग करून संख्यांच्या किंमती काढा.(सरावसंच 50)

१५
सांख्यिकी.
वर्गातील विद्यार्थ्यां चे 10 चे गट करुन प्रत्येक गटातील मुलांच्या उंचीची सरासरी काढा.



No comments:

Post a Comment