दिनांक १५ जून २०२० पासून दैनंदिन online व offline अभ्यासक्रम
इ.- ७ वी सातवी
दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ
Page
Design By :- श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन
विषय -- इतिहास व नागरिकशास्त्रअ.क्र. | घटक / उपघटक | E- Learning साहित्य | स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प | परीक्षा |
१ | इतिहासाची साधने | |||
२ | शिवपूर्वकालीन भारत | भारताच्या नकाशात पाठ्य पुस्तकातील ठिकाणे शोध व राजघराण्यांच्या नावांची चिट्ठी चिकटव | ||
३ | धार्मिक समन्वय | 1) संतांचे अभंग संग्रह करा. 2) महाराष्ट्रातील संतांची माहिती गोळा करा. | ||
४ | शिवपूर्वकालीन महाराष्ट्र | पंढरपुर वारी विषयी माहिती गोळा करा | ||
५ | स्वराज्य स्थापना | १)राजमुद्रेचा वापर कुठे कुठे केला जातो ते गुगलच्या साह्याने शोधा त्याची नोंद करा.२) तुम्ही पाहिलेल्या किल्ल्याचे वर्णन करा यावर्षी शाळेत साजरे साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा | ||
६ | मुघलांशी संघर्ष | मागील डिसेंबर महिन्यात शाळेत साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा. | ||
७ | स्वराज्याचा राज्यकारभार | १) इंटरनेटच्या सहाय्याने शिवाजी महाराजांविषयी माहिती गोळा करा. २) शिवाजी महाराजांचे चित्रपट पहा. व माहिती लिहा. | ||
८ | आदर्श राज्यकर्ता | १ संविधान उद्देशिका पाठ करा. २) घरच्यांसमोर म्हणा, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा | ||
९ | मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम | भारतीय सेनादलात काम करणाऱ्या सैनिकाची मुलाखत घेऊन माहिती लिहा. | ||
१० | मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार | 1)व्यक्तींच्या नावावरून असलेली गावे, शहरे यांची यादी तयार करा. 2)अडचणीच्या वेळी मित्राला केलेल्या मदतीचे वर्णन लिहा. | ||
११ | राष्ट्ररक्शक मराठे | भारताच्या नकाशात गोवा, विजापूर, गोवलकोंडा, जिंजी, अहमदनगर अहमदाबाद ही ठिकाणे शोधा. | ||
१२ | साम्राज्याची वाटचाल | महाराणी ताराबाई यांचे चरित्र वाचून तुम्हाला आवडलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहा, भुमिकाभिनय सादर करा. | ||
१३ | महाराष्ट्रातील समाज जीवन | |||
१४ | संविधानाची ओळख | मराठी सत्तेच्या विस्तारासाठी योगदान दिलेल्या घराण्यांच्या माहितीचा सचित्र संग्रह तयार करा. | ||
१५ | संविधानाची उद्देशिका | |||
१६ | संविधानाची वैशिष्ट्ये | निवडणूक आयोगाची माहिती गोळा करा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्याने कोणते फायदे होतात त्याची माहिती मिळवा | ||
१७ | मुलभूत हक्क भाग-1 | |||
१८ | मूलभूत हक्क भाग-2 | सरकारी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया योग्य की अयोग्य हे पान नंबर 81 वाचून सांगा. | ||
१९ | मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये |
इ.- ७ वी सातवी. वर्गशिक्षक :- श्री. विठ्ठल लक्ष्मण कारोटे
याखालील
माहिती संकलन :- श्री.विठ्ठल लक्ष्मण कारोटे व Page
Design By :- श्री.दयानंद राम यादव
विषय --
इतिहास व नागरिकशास्त्र
अ.क्र.
|
घटक / उपघटक
|
E- Learning साहित्य
|
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प
|
परीक्षा
|
१
|
इतिहासाची
साधने
|
|||
२
|
शिवपूर्वकालीन
भारत
|
भारताच्या नकाशात पाठ्य
पुस्तकातील ठिकाणे शोध व राजघराण्यांच्या नावांची चिट्ठी चिकटव
|
||
३
|
धार्मिक समन्वय
|
1) संतांचे
अभंग संग्रह करा.
2) महाराष्ट्रातील
संतांची माहिती गोळा करा.
|
||
४
|
शिवपूर्वकालीन
महाराष्ट्र
|
पंढरपुर वारी विषयी माहिती गोळा करा
|
||
५
|
स्वराज्य स्थापना
|
१)राजमुद्रेचा वापर कुठे कुठे केला जातो ते गुगलच्या
साह्याने शोधा त्याची नोंद करा.२) तुम्ही पाहिलेल्या किल्ल्याचे वर्णन करा यावर्षी शाळेत
साजरे साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा
|
||
६
|
संविधानाची ओळख
|
मागील डिसेंबर महिन्यात शाळेत
साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा.
|
||
७
|
मुघलांशी
संघर्ष
|
१) इंटरनेटच्या सहाय्याने शिवाजी
महाराजांविषयी माहिती गोळा करा. २) शिवाजी महाराजांचे चित्रपट
पहा. व माहिती लिहा.
|
||
८
|
संविधानाची
उद्देशिका
|
१ संविधान उद्देशिका पाठ करा.
२) घरच्यांसमोर म्हणा, त्याचा
व्हिडिओ रेकॉर्ड करा
|
||
९
|
स्वराज्याचा
राज्यकारभार
|
भारतीय
सेनादलात काम करणाऱ्या सैनिकाची मुलाखत घेऊन माहिती लिहा.
|
||
१०
|
आदर्श
राज्यकर्ता
|
1)व्यक्तींच्या
नावावरून असलेली गावे, शहरे
यांची यादी तयार करा.
2)अडचणीच्या
वेळी मित्राला केलेल्या मदतीचे वर्णन लिहा.
|
||
११
|
मराठ्यांचा
स्वातंत्र्य संग्राम
|
भारताच्या
नकाशात गोवा, विजापूर, गोवलकोंडा, जिंजी, अहमदनगर
अहमदाबाद ही ठिकाणे शोधा.
|
||
१२
|
मराठ्यांच्या
सत्तेचा विस्तार
|
महाराणी
ताराबाई यांचे चरित्र वाचून तुम्हाला आवडलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहा, भुमिकाभिनय
सादर करा.
|
||
१३
|
राष्ट्ररक्शक
मराठे
|
|||
१४
|
साम्राज्याची
वाटचाल
|
मराठी
सत्तेच्या विस्तारासाठी योगदान दिलेल्या घराण्यांच्या माहितीचा सचित्र संग्रह तयार
करा.
|
||
१५
|
महाराष्ट्रातील
समाज जीवन
|
|||
१६
|
संविधानाची
वैशिष्ट्ये
|
निवडणूक आयोगाची माहिती गोळा करा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्याने कोणते फायदे
होतात त्याची माहिती मिळवा
|
||
१७
|
मुलभूत
हक्क भाग-1
|
|||
१८
|
मूलभूत
हक्क भाग-2
|
सरकारी
अधिकाऱ्याची प्रतिक्रिया योग्य की अयोग्य हे पान नंबर 81 वाचून
सांगा.
|
||
१९
|
मार्गदर्शक
तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये
|
No comments:
Post a Comment