भूगोल

दिनांक १५ जून २०२० पासून दैनंदिन online  offline  अभ्यासक्रम

इ.- ७ वी सातवी

दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ

Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन

विषय   --   भूगोल
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा 
ऋतू निर्मिती
ऋतू निर्मिती-भाग 1
   
ऋतू निर्मिती- भाग 2
click here click here            click here
   



तुमच्या घरासमोर एक १५ फुटाची लाकडी उभी करा. दररोज सकाळी १ महिना तिच्या सावलीचे निरिक्षण करा.
आंतरजालाचा (इंटरनेटचा) वापर करून विविध स्थलांतरित पक्षी व प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळून संग्रहित करा. आयसीटीचा वापर करून संगणकावर पृथ्वीची अपसूर्य व उपसूर्य स्थिती दर्शवणारी आकृती तयार करा.
संगणकावर दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा


सूर्य,चंद्र आणि पृथ्वी
आंतरजाल (Internet) चा वापर करून या वर्षी होणाऱ्या ग्रहणाची दिनांक वेळ व स्थान यांची माहिती घ्या.



भरती ओहटी
)  दोन संतुलित गट करुन रस्सीखेच खेळा.
२) महाराष्ट्र सागर किनारे ‘ व्हिडिओ पहा.
3) तुमच्या आवडत्या सागर किनाऱ्याविषयी माहिती लिहा.

हवेचा दाब
     १)  गाच्या नकाशाचे निरीक्षण करा.
     २)  सकाळीदुपारीसंध्याकाळीरात्री 
वाहणाऱ्या वाऱ्यांचे निरीक्षण करा आणि त्यातील तुम्हाला जाणवलेला फरकलिहा.



गेल्या दोन वर्षांत जगभरात झालेल्या वादळाविषयी व व्हिडिओ पहा व माहिती गोळा करा.

वारे

संकेतस्थळा चा वापर करून भारताच्या किनारपट्टीवर आलेल्या अलिकडच्या वादळाविषयी माहिती मिळवा व झालेल्या परिणामांची माहिती लिहा.

नैसर्गिक प्रदेश

इंटरनेटच्या सहाय्याने विविध नैसर्गिक प्रदेश पहावनस्पतीप्राणीपक्षीलोकजीवन यांची चित्र जमा करून नकाशावर चिकटवून कोलाज तयार करा.

मृदा

मृदा परिक्षण केंद्रास भेट देऊन तेथील कामाविषयी माहिती मिळवापाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती मिळवा नोंद ठेवा.

ऋतूनिर्मिती   भाग-2

इंटरनेटच्या सहाय्याने स्थलांतरित प्राण्यांची पक्षाची माहिती गोळा करा.

कृषी

परिसरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीची भेट घेऊन माहिती गोळा करा.

१०
मानवी वस्ती

इंटरनेटच्या सहाय्याने गूगल मॅपवरुन तुमच्या गांव /शहराचा फोटो मिळवात्यावरून तुमच्या वस्तीची माहितीप्रकार,व वैशिष्ट्ये लिहा.

११
समोच्च रेषा नकाशा आणि भुरूपे
पाठातील कृती बटाटा वापरून अचूक करा  या कृतीने तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास कसा केला ते लिहा.

                               इ.- ७ वी सातवी. वर्गशिक्षक :- श्री. विठ्ठल लक्ष्मण कारोटे

याखालील माहिती संकलन :- श्री.विठ्ठल लक्ष्मण कारोटे  Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव

विषय   --   भूगोल
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा
ऋतू निर्मिती
ऋतू निर्मिती-भाग 1
   
ऋतू निर्मिती- भाग 2

  

तुमच्या घरासमोर एक १५ फुटाची लाकडी उभी करा. दररोज सकाळी १ महिना तिच्या सावलीचे निरिक्षण करा.
आंतरजालाचा (इंटरनेटचा) वापर करून विविध स्थलांतरित पक्षी व प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळून संग्रहित करा. आयसीटीचा वापर करून संगणकावर पृथ्वीची अपसूर्य व उपसूर्य स्थिती दर्शवणारी आकृती तयार करा.
संगणकावर दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा

सूर्य,चंद्र आणि पृथ्वी

आंतरजाल (Internet) चा वापर करून या वर्षी होणाऱ्या ग्रहणाची दिनांक वेळ व स्थान यांची माहिती घ्या.


भरती ओहटी

)  दोन संतुलित गट करुन रस्सीखेच खेळा.
२) महाराष्ट्र सागर किनारे ‘ व्हिडिओ पहा.
3) तुमच्या आवडत्या सागर किनाऱ्याविषयी माहिती लिहा.

हवेचा दाब



     १)  गाच्या नकाशाचे निरीक्षण करा.
     २)  सकाळीदुपारीसंध्याकाळीरात्री 
वाहणाऱ्या वाऱ्यांचे निरीक्षण करा आणि त्यातील तुम्हाला जाणवलेला फरकलिहा.


गेल्या दोन वर्षांत जगभरात झालेल्या वादळाविषयी व व्हिडिओ पहा व माहिती गोळा करा.

वारे

संकेतस्थळा चा वापर करून भारताच्या किनारपट्टीवर आलेल्या अलिकडच्या वादळाविषयी माहिती मिळवा व झालेल्या परिणामांची माहिती लिहा.

नैसर्गिक प्रदेश

इंटरनेटच्या सहाय्याने विविध नैसर्गिक प्रदेश पहा, वनस्पती, प्राणी, पक्षी, लोकजीवन यांची चित्र जमा करून नकाशावर चिकटवून कोलाज तयार करा.

मृदा
मृदा परिक्षण केंद्रास भेट देऊन तेथील कामाविषयी माहिती मिळवा, पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती मिळवा नोंद ठेवा.

ऋतूनिर्मिती भाग-2
इंटरनेटच्या सहाय्याने स्थलांतरित प्राण्यांची पक्षाची माहिती गोळा करा.

कृषी
परिसरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीची भेट घेऊन माहिती गोळा करा.

१०
मानवी वस्ती
इंटरनेटच्या सहाय्याने गूगल मॅपवरुन तुमच्या गांव /शहराचा फोटो मिळवा, त्यावरून तुमच्या वस्तीची माहिती, प्रकार,व वैशिष्ट्ये लिहा.

११
समोच्च रेषा नकाशा आणि भुरूपे


पाठातील कृती बटाटा वापरून अचूक करा,   या कृतीने तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास कसा केला ते लिहा.




No comments:

Post a Comment