मराठी

दिनांक १५ जून २०२० पासून दैनंदिन online  offline  अभ्यासक्रम

इ.- ७ वी सातवी

दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ

Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन

                               इ.- ७ वी सातवी. वर्गशिक्षक :- श्री. विठ्ठल लक्ष्मण कारोटे

याखालील माहिती संकलन :- श्री.विठ्ठल लक्ष्मण कारोटे  Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव

विषय   --   मराठी
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा
जय जय महाराष्ट्र माझा


1)महाराष्ट्र गीतांचा संग्रह करा.
2)महाराष्ट्रातील गड-किल्ले प्रेक्षणीय स्थळे यांचा संग्रह करा/माहिती मिळवा.

स्वप्न विकणारा माणूस


1)दिलेल्या कथेचे नाट्यीकरण करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. 
2) निबंध लिहा 'मी पाहिलेले स्वप्न
3)ग्रामीण जीवनातील शब्दांचा संग्रह करा.
4)शाळेचा पहिला दिवस' : निबंध लिहा व त्यावर घरच्यांसोबत चर्चा करा.
5) तुमच्या ग्रामीण भाषेतील प्रमाण भाषेत रूपांतर करा. 
6)तुमच्या बोलीभाषेत एखादा उतारा लिहा


तोडणी




१)शेतीच्या कामाविषयी माहिती मिळवा.
२) शेतीची कामे:चित्र रेखाटा
३) ग्रामीण जीवनातील शब्दांचा संग्रह.
४) शाळेचा पहिला दिवस निबंध/चर्चा. 
५) ग्रामीण भाषेतील प्रमाण भाषेत रूपांतर कर

श्रावणमास


१) कविता तालासुरात पाठ करा.
२) मराठी महिने व त्यांचे वैशिष्ट्ये कवितेतील समानार्थी शब्दांचा संग्रह संवादलेखन संदर्भात माहिती

माझी मराठी


१)मराठी भाषा विषय गीतांचा कार्यक्रम अथवा संग्रह करा.
२)अखंड एक दिवसभर फक्त मराठीत बोला. 
३) मराठी भाषेची वैशिष्ट्ये यावर घरच्यांशी चर्चा करा.

गचक अंधारी


१)एखाद्या विषयावर विनोदी प्रसंगाचे लेखन करा.
२)वाक्प्रचारांचा अर्थ सांगा व वाक्यात उपयोग करा. 
३)शब्दसमूहाबद्दल एक शब्द संग्रह करा.

नात्या बाहेरच नात

दूरदर्शन वरील प्राणीजीवन विषयावर आयोजित कार्यक्रमाची यादी तयार करा.

१०
गोमू माहेरला जाते


1) कवीने वाऱ्यांला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
2)कोकणी बोलीभाषेत साहित्य लेखन करणाऱ्यां विविध लेखक व कवीची माहिती मिळवा.

११
बाली बेट


इंटरनेटच्या सहाय्याने आशिया खंडाच्या बाजूने असलेल्या बेटांचे निरीक्षण करा व त्यांच्या नावाची यादी तयार करा.

१२
सलाम नमस्ते


1)या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात लिहा.
2)पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या त्यांच्या बद्दल तुमचे मत काय आहे ते लिहा.

१३
अनाम विरा

1)तुम्ही कोण होणार,त्यासाठी कोणते प्रयत्न करणार.
2)ते बनल्यावर समाजासाठी काय काय करणार.
3)तुमचा आवडता छंद कोणता?, त्यासाठी तुम्ही किती वेळ देता?

१४
कवितेची ओळख


1)तुम्हाला कविता करायला आवडते का?
2)आवडत असल्यास त्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करणार?

१५
असे जगावे


1)कविने कवितेत दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा.
2)तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेला असा एखादा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा.

१६
कोलीन


तुम्हाला माहित असलेल्या प्राण्यांची,पक्षाची नावे लिहा, व त्याच्या राहण्याच्या ठिकाणांची नावे लिहा.

१७
थेंब आज हा पाण्याचा


1)सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सूचनांची यादी तयार करा.
2)निसर्ग वाचवा या विषयावर घोषवाक्य तयार करा.

१८
वदनी कवल घेता


कुपोषण या समस्येवर खालील प्रश्नावर चर्चा करा.
1)ही समस्या का निर्माण होते?
2)यासाठी कोणत्या संस्था काम करतात?
3)या मुलांसाठी तुम्ही काय करु शकतात?

१९
धोंडा


1)राजुप्रमाणे तुम्हालाच जर कधी वेगळी वस्तु सापडल्यावर तुम्ही काय करणार?
2)शास्त्रज्ञ आणि राजू यांच्यामधे काय बोलणे झाले असेल?

२०
विचारधन

पाठातील महर्षीचे विचार तुमच्या शब्दात लिहा.

२१
संतवाणी

हे अभंग ऐका,वाचा आणि पुन्हा म्हणा.

२२
भाड्याच्या दुनियेत


1)पत्रावळी तयार करण्यासाठी कोण कोणत्या झाडाची पाने वापरतात?
2)पत्रावळी ची पाने एकमेकांत कशाच्या साहाय्याने जोडली जातात?
3)तुमच्या घरातील जुन्या भाड्याची चित्रे काढून रंगवा.

२३
थोरांची ओळख


दूरदर्शन,व्रृत्तपत्र,पुस्तके,इंटरनेट यासारख्या विविध माध्यमांतून तुम्हाला आवडणार्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा आणि हस्तलिखित तयार करा.


No comments:

Post a Comment