विज्ञान

दिनांक १५ जून २०२० पासून दैनंदिन online  offline  अभ्यासक्रम

इ.- ७ वी सातवी

दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ

Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन

विषय   --   सामान्य विज्ञान
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा 
सजीवसृष्टीअनुकूलन व वर्गीकरण
1) आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले बदल/अनुकूलन कसे घडत गेले याची माहिती मिळवा.
2)तुम्ही कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहताका?

वनस्पतीरचना व कार्ये

1)विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्र मिळवून तुमच्याच मित्रांना ईमेलद्वारे पाठवा.
2)तुमच्या आवडत्या फुलाचे निरीक्षण करा आणि विविध भागांची माहिती लिहाआकृती काढा.

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
1)हवेचे तापमान वाढले कीत्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो?
2)पाणी कोण कोणत्या अवस्थेमध्ये आढळून येते?

सजीवांतील पोषण

1)सजीवांतील पोषण यावर powerpoint presentation तयार करा.
2)परपोषी वनस्पती ची माहिती मिळवा व या परपोषींचा अन्न म्हणून वापर करणाऱ्या सजीवां ची माहिती मिळवा.

अन्नपदार्थांची   सुरक्षा

1)तुमच्याच स्वयंपाक घरात प्रवेश करून अन्न सुरक्षा व नासाडी याबाबत नोंद करा.
2)अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तुम्ही काय करणार?

भौतिक राशींचे मापन

दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या विविध भौतिक राशी व त्यांचे मापन करण्यासाठीची साधने याविषयीची माहिती संकलित करा.

गतीबल व कार्य

बलकार्यविस्थापनवेगत्वरणअंतर या संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा.

स्थितिक विद्युत

अॅल्युमिनीअम चा पातळ पापुद्रा वापरून स्वतः विद्युतदर्शी तयार करा व कोणकोणते पदार्थ विदयूतप्रभारीत होतात ते तपासून पहा.

उष्णता


1)रेल्वेचे रुळसिमेंट कॉंक्रेटचे पूल यांच्या सांध्यामधे फट का ठेवतात?
2)दैनंदिन जीवनात आढळून येणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणांच्या विविध उदाहरणांच्या नोंदी घ्या.

१०
आपत्ती व्यवस्थापन
1)www.ndma.gov.inया संकेतस्थळावर जाउन आपत्ती व्यवस्थापन संदर्भात माहिती गोळा करा.
2)इंटरनेट च्या साहाय्याने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणाची माहिती मिळवा.

११
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

साधा व संयुक्त सुक्ष्मदर्शक तुम्ही कशाकशासाठी वापराल ते सांगा/लिहा.

१२
मानवी स्नायू व पचनसंस्था

1)आरोग्याची सुरक्षिततेबाबत तक्ते तयार करून सादरीकरण करा.
2)पचनसंस्था यावर आधारित powerpoint presentation तयार करा व सादर करा.

१३
बदलभौतिक व रासायनिक

पावडर कोटिंगस्प्रे पेंटींग अशी कामे जेथे करतात त्या ठिकाणी भेट देऊन माहिती ची नोंद ठेवा.

१४
मूलद्रव्येसंयुगे आणि मिश्रणे

गुऱ्हाळ/साखर कारखान्यास भेट देऊन गुळसाखर तयार करताना मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या कोणकोणत्या पद्धती वापरतात याची माहिती मिळवा व वर्गात सादर करा.

१५
पदार्थआपल्या वापरातील

1)सिमेंट तयार करणाऱ्या कारखान्यास भेट देऊन सिमेंट कसे तयार होते ते लिहा.
2)कुडाचे घरमातीचे घर व सिमेंट चे घर यांवर संवाद साधत लिहा.

१६
नैसर्गिक साधन संपत्ती

1)विविध आकार व रंगाचे शंख व शिंपल्यांचा संग्रह करून शोभिवंत वस्तू बनवा.
2)विविध खनिजांच्या खाणींविषयी माहिती मिळवा.

१७
प्रकाशाचे परिणाम

1)सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण चश्म्यांविषयी माहिती मिळवा.
2)प्रकाशाच्या विकिरणाची माहिती दैनंदिन जीवनातील उदाहरणासह सांगा.

१८
ध्वनीध्वनीची निर्मिती


1)तुम्हाला माहित असलेल्या वाद्यांची यादी तयार करावाद्यांच्या कोणत्या भागात कंपने निर्माण होतात याची नोंद घ्यावी.
2)वटवाघळे स्वतनिर्माण केलेल्या श्राव्यातील ध्वनीच्या साहाय्याने हवेत फिरत असतात याविषयी माहिती मिळवा.

१९
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

1)धातुशोधक यंत्राच्या कार्याची माहिती मिळवा.
2)पुर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते?

२०
तारकांच्या दुनियेत

तुमच्या जवळपास असलेल्या तारांगण केंद्राला भेट देऊन माहिती मिळवा आणि विज्ञानदिनाला शाळेत सादर करा.

                               इ.- ७ वी सातवी. वर्गशिक्षक :- श्री. विठ्ठल लक्ष्मण कारोटे

याखालील माहिती संकलन :- श्री.विठ्ठल लक्ष्मण कारोटे  Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव

विषय   --   सामान्य विज्ञान
अ.क्र.

घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
परीक्षा
सजीवसृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण

1) आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले बदल/अनुकूलन कसे घडत गेले याची माहिती मिळवा.
2)तुम्ही कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहता? का?

वनस्पती: रचना व कार्ये

1)विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्र मिळवून तुमच्याच मित्रांना ईमेलद्वारे पाठवा.
2)तुमच्या आवडत्या फुलाचे निरीक्षण करा आणि विविध भागांची माहिती लिहा, आकृती काढा.

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

1)हवेचे तापमान वाढले की, त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो?
2)पाणी कोण कोणत्या अवस्थेमध्ये आढळून येते?

सजीवांतील पोषण

1)सजीवांतील पोषण यावर powerpoint presentation तयार करा.
2)परपोषी वनस्पती ची माहिती मिळवा व या परपोषींचा अन्न म्हणून वापर करणाऱ्या सजीवां ची माहिती मिळवा.

अन्नपदार्थांची सुरक्षा


1)तुमच्याच स्वयंपाक घरात प्रवेश करून अन्न सुरक्षा व नासाडी याबाबत नोंद करा.
2)अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तुम्ही काय करणार?

भौतिक राशींचे मापन


दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या विविध भौतिक राशी व त्यांचे मापन करण्यासाठीची साधने याविषयीची माहिती संकलित करा.

गती, बल व कार्य


बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा.

स्थितिक विद्युत

अॅल्युमिनीअम चा पातळ पापुद्रा वापरून स्वतः विद्युतदर्शी तयार करा व कोणकोणते पदार्थ विदयूतप्रभारीत होतात ते तपासून पहा.

उष्णता


1)रेल्वेचे रुळ, सिमेंट कॉंक्रेटचे पूल यांच्या सांध्यामधे फट का ठेवतात?
2)दैनंदिन जीवनात आढळून येणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणांच्या विविध उदाहरणांच्या नोंदी घ्या.

१०
आपत्ती व्यवस्थापन



1)www.ndma.gov.inया संकेतस्थळावर जाउन आपत्ती व्यवस्थापन संदर्भात माहिती गोळा करा.
2)इंटरनेट च्या साहाय्याने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणाची माहिती मिळवा.

११
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव


साधा व संयुक्त सुक्ष्मदर्शक तुम्ही कशाकशासाठी वापराल ते सांगा/लिहा.

१२
मानवी स्नायू व पचनसंस्था

1)आरोग्याची सुरक्षिततेबाबत तक्ते तयार करून सादरीकरण करा.
2)पचनसंस्था यावर आधारित powerpoint presentation तयार करा व सादर करा.

१३
बदल: भौतिक व रासायनिक

पावडर कोटिंग, स्प्रे पेंटींग अशी कामे जेथे करतात त्या ठिकाणी भेट देऊन माहिती ची नोंद ठेवा.

१४
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

गुऱ्हाळ/साखर कारखान्यास भेट देऊन गुळ/ साखर तयार करताना मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या कोणकोणत्या पद्धती वापरतात याची माहिती मिळवा व वर्गात सादर करा.

१५
पदार्थ: आपल्या वापरातील

1)सिमेंट तयार करणाऱ्या कारखान्यास भेट देऊन सिमेंट कसे तयार होते ते लिहा.
2)कुडाचे घर, मातीचे घर व सिमेंट चे घर यांवर संवाद साधत लिहा.

१६
नैसर्गिक साधन संपत्ती

1)विविध आकार व रंगाचे शंख व शिंपल्यांचा संग्रह करून शोभिवंत वस्तू बनवा.
2)विविध खनिजांच्या खाणींविषयी माहिती मिळवा.

१७
प्रकाशाचे परिणाम

1)सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण चश्म्यांविषयी माहिती मिळवा.
2)प्रकाशाच्या विकिरणाची माहिती दैनंदिन जीवनातील उदाहरणासह सांगा.

१८
ध्वनी: ध्वनीची निर्मिती


1)तुम्हाला माहित असलेल्या वाद्यांची यादी तयार करा, वाद्यांच्या कोणत्या भागात कंपने निर्माण होतात याची नोंद घ्यावी.
2)वटवाघळे स्वत: निर्माण केलेल्या श्राव्यातील ध्वनीच्या साहाय्याने हवेत फिरत असतात याविषयी माहिती मिळवा.

१९
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म



1)धातुशोधक यंत्राच्या कार्याची माहिती मिळवा.
2)पुर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते?

२०
तारकांच्या दुनियेत


तुमच्या जवळपास असलेल्या तारांगण केंद्राला भेट देऊन माहिती मिळवा आणि विज्ञानदिनाला शाळेत सादर करा.





No comments:

Post a Comment